Nasik Election

View previous topic View next topic Go down

About nasik

0% 0% 
[ 0 ]
0% 0% 
[ 0 ]
 
Total Votes : 0

Nasik Election

Post  Admin on Sat Dec 17, 2011 10:19 pm

राचीन काळात पद्यपुर, जनस्थान अशी नावं धारण करणारं हे शहर मोगल काळात गुलशनाबाद होतं. नंतर ते नासिक झालं आणि आता नाशिक, पद्यपुर म्हणजे कमळांचं शहर आणि गुलशनाबाद म्हणज‌ए फ़ुलाचं शहर. या दोन नावांमध्ये कमालीचे साम्य आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे नासिका या ठिकाणी कापलं म्हणून नासिक हे नांव असावं. दक्षिण गंगा गोदावरिच्या काठी वसलेलं, वाढलेलं, सिंहस्थ कुंभमेळा भरविण्याचा मान असलेलं नाशिक शहर पुराण काळात मुळं रुजवलेलं. इतिहासाच्या अवकाशात फ़ांद्या फ़ैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहराचे धुमार शाखेशाखेवर लगडलेले. प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक- औद्योगिक नगरी ही आहे नाशिक शहराची वाटचाल.

Admin
Admin

Posts : 2
Join date : 2011-12-17

View user profile http://nasikvoice.forumotions.in

Back to top Go down

View previous topic View next topic Back to top

- Similar topics

 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum